Pune News

Pune News : ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट मॉलमध्ये घुसला

11313 0

पुणे : लवळेफाटा (ता. मुळशी) येथे (Pune News) सिमेंट विटा वाहतूक करणारा ट्रक ब्रेक फेल झाल्याने मॉलमध्ये घुसल्याची घटना आज घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्याहून पौडच्या (Pune News) दिशेने सिमेंट विटा घेऊन ट्रक जात होता. पिरंगुट घाट संपताच ट्रकचा ब्रेक झाल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात आले यानंतर त्याने ट्रक ऑक्‍सफर्ड मॉल मध्ये घातला.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकने वीज वाहक खांबाला धडक दिल्याने वीज खांब तुटला. तसेच मॉलमधील लोखंडी सुरक्षा जाळी व भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!