क्राईमठळक बातम्यापुणे

PUNE CRIME : कोंढव्यात आढळला महिलेचा अर्धवस्त्र अवस्थेत मृतदेह

पुणे : कोंढवा परिसरामध्ये आज एका महिलेचा अर्धवस्थ अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार 30 ते 35 वर्षीय महिलेचा अर्धवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. कोंढवा परिसरातील मेफेअर सोसायटी जवळील साई मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात या महिलेचा मृतदेह सापडून आला आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोंडवा पोलीस करत आहेत.