पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईंचा (Pune Crime) धडाका लावला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरात सोमवारी (दि.19) रात्री उशिरापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये विश्रांतवाडी येथील गोदामातून 55 किलो एमडी जप्त केले आहे. त्यानंतर कुरकुंभ एमआयडीसी येथील अर्थकेम या केमीकल कंपनीवर छापा टाकून 600 किलोपेक्षा जास्त मेफेड्रॉन जप्त केले.
याच दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने राजधानी दिल्लीत छापेमारी करुन 400 किलो एमडी जप्त केले आहे. पोलिसांनी आतापर्य़ंत 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maratha Reservation : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले धन्यवाद; विधिमंडळात नेमकं काय घडलं?
IPL 2024 : अखेर ठरलं ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार आयपीएलचा 17 वा सिझन
Cricketers Retirement : खळबळजनक ! एकाचवेळी ‘या’ 5 क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा
HSC Board Exam 2024 : उद्यापासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात; शिक्षण मंडळाने आणला ‘हा’ नवीन नियम