#PUNE : FC रोडवर ग्राहकांना आकर्षित करण्याच्या चढाओढीत पेटला वाद; पोहोचला हाणामारी पर्यंत ! आणि मग…

678 0

पुणे : पुण्याच्या एफसी रोडवर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दुकानं आहेत. कपडे ,चपला ,घड्याळ, ज्वेलरी अशी अनेक दुकान ग्राहकांनी नेहमी भरलेली असतात. पुणेकरांची ही आवडती बाजारपेठ आज या व्यवसायिकांनी दणाणून सोडली.

ग्राहकांना आकर्षित करताना या व्यवसायिकांची चढाओढ सुरू होती, यातूनच ग्राहक माझ्या दुकानाऐवजी तुझ्या दुकानात कसा आला यावरून वाद सुरू झाला. तो शिवीगाळी पासून थेट हाणामारी पर्यंत पोहोचला.

याप्रकरणी महेश नायक वय वर्ष 24, सुरज कालगुडे वय वर्ष 21 ,अमित देशपांडे वय वर्ष २६, विशाल उकिरडे वय वर्ष 21 यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!