Skip to content
Top News Marathi

Top News Marathi

Fast, credible Marathi news coverage

  • ठळक बातम्या
  • सुपरफास्ट
  • राजकारण
  • बातम्या पालिकेच्या
  • आपला महाराष्ट्र
  • क्राईम
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • तुमच्यासाठी खास
  • व्हिडिओ
  • अन्य
    • अर्थकारण
    • कृषी
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • खेळ
    • लाईफ स्टाईल
    • व्यक्तिविशेष
    • भटकंती
    • ज्योतिष
    • मनोरंजन
  • Contact Us
Top News Marathi

Top News Marathi

Fast, credible Marathi news coverage

  • ठळक बातम्या
  • सुपरफास्ट
  • राजकारण
  • बातम्या पालिकेच्या
  • आपला महाराष्ट्र
  • क्राईम
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • तुमच्यासाठी खास
  • व्हिडिओ
  • अन्य
    • अर्थकारण
    • कृषी
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • खेळ
    • लाईफ स्टाईल
    • व्यक्तिविशेष
    • भटकंती
    • ज्योतिष
    • मनोरंजन
  • Contact Us
prabhas
क्राईममनोरंजन

Prabhas : प्रभासचं फेसबुक अकाऊंट झालं हॅक; त्याच्या अकाऊंटवरुन हॅकर्सनं शेअर केले ‘ते’ 2 व्हिडिओ

July 28, 2023 pktop20

अभिनेता प्रभास (Prabhas) हा साऊथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. प्रभासने साऊथ चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. प्रभासचे देशातच नाही तर परदेशात देखील बरेच चाहते आहेत. तो सोशल मीडिय फारसा सक्रिय नसतो. तो फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतेच त्याचे फेसबुक पेज हॅक झाले असल्याची माहिती प्रभासने ट्विटरद्वारे दिली आहे.

गुरुवारी रात्री प्रभासचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले. हॅकर्सनी त्याच्या फेसबुकवरून ‘अनलकी ह्युमन’ आणि ‘बॉल फेल्स अराउंड द वर्ल्ड’ असे दोन व्हायरल व्हिडिओ शेअर केले.नंतर प्रभासने इंस्टाग्रामवर फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली. “सर्वांना नमस्कार, माझ्या फेसबुक पेज हॅक झाले. माझी टीम ही समस्या सोडवत आहे.” असे त्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हंटले आहे.

Hello Everyone,

My Facebook Page Has Been Hacked. The Team is Sorting this Out.

~ #Prabhas Via Instagram pic.twitter.com/8n1yeABIDT

— Hail Prabhas (@HailPrabhas007) July 27, 2023

https://www.instagram.com/p/Cu4AGbIta8h/?utm_source=ig_embed&ig_rid=5982ba81-94d4-4b22-9ca0-2c86f7e499ba

प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो ‘साहो’, ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरुष’ या चित्रपटांमध्ये दिसला होता. मात्र त्याचे चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. आता प्रभासचा सालार पार्ट 1: सीजफायर हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा अ‍ॅक्शनपट 28 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.प्रभासचा ‘प्रोजेक्ट के’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन, आणि दिशा पटानी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

  • Nashik News : देव तारी त्याला कोण मारी ! 3 वर्षांचा चिमुकला 4 थ्या मजल्यावरून पडूनदेखील थोडक्यात बचावला
  • Pratap Sarnaik : आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल
Copyright © 2026 Top News Marathi. Powered by ColorMag and WordPress.