Narendra Modi

Threats to kill Modi : खळबळजनक ! योगींनंतर आता मोदींना जीवे मारण्याची धमकी

841 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to kill Modi) देण्यात आल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कर्नाटकातील यादगिरी येथील सूरपूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कर्नाटक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मोहम्मद रसूल कद्दरे नावाच्या व्यक्तीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडिओत त्याने काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली यामुळे देशात मोठी खळबळ उडाली.

या अंतर्गत गुन्हा दाखल ?
आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 505 (1) (ब), 25 (1) (बी) अन्वये यादगिरीच्या सुरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कद्दरे यादगिरी जिल्ह्यातील रंगापेठचा रहिवासी आहे, तो हैदराबादमध्ये मजुरीचे काम करतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी हैदराबादसह विविध ठिकाणी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Email Hack : विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन ‘त्या’ आमदारांवर कारवाई करण्याची केली मागणी

B.Sai Praneeth : वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतची तडकाफडकी निवृत्ती

5 Years Old Boy Died : हृदयद्रावक ! एक चुक घडली अन् क्षणात गेला 5 वर्षीय मुलाचा जीव

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून लोकसभेसोबत विधानसभेचा उमेदवारही जाहीर

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू

Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!