Cocain Seizes

थर्मोकोलच्या बॉल्समध्ये लपवून ठेवलेले 1922 ग्रॅम कोकेन जप्त; दिल्ली पोलिसांची कारवाई

689 0

नवी दिल्ली : थर्मोकोलच्या बॉल्समध्ये लपवून ठेवलेले कोकेन डीआरआयच्या दिल्ली झोनल युनिटने जप्त केले आहे. या कारवाईत एकूण 1922 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. या कोकेनची किंमत 26.5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. डीआरआयकडून या कारवाई संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!