Mumbai Local Video

Mumbai Local Video : पुरुषांपेक्षा बायका परवडल्या; लोकमधील 2 व्यक्तींमधला राडा तुफान व्हायरल

15160 0

मुंबई लोकल म्हटल्यावर (Mumbai Local Video) तुम्हाला आठवते ते प्रचंड गर्दी प्रवासादरम्यान अनेक वेळा सीटवरून प्रवाशांमध्ये वाद (Mumbai Local Video) होत असतात. लांबचा प्रवास करणार्‍या प्रवाशाला पुढच्या प्रवासासाठी बसायला जागा मिळत नाही आणि त्यासाठी मग तो वाटेल ते करू लागतो, तेव्हा भांडण होण्याची शक्यता असते. असाच प्रकार या लोकल मध्ये घडला आहे. हे या व्हायरल विडिओ मध्ये दिसत आहे. या व्हिडिओने सोशल मीडिया मध्ये प्रचंड धुमाकूळ घातला असून नेटकरी म्हणत आहेत की या पुरुषांपेक्षा बायका बऱ्या.

आपण आता पर्यन्त लोकल मधील महिलाचे भांडण भरपूरदा बघितले असतील पण पुरुषांच्या भांडणाचे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक मुंबई लोकलमधील (Mumbai Local Video) दोन पुरुषांमधील राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडियोमध्ये दोन पुरुषांमध्ये सीटसाठी जोरदार भांडण सुरू असल्याचे आपण पाहतो. शाब्दिक सुरू झालेली ही लढत काही वेळानंतर धक्काबुक्कीपर्यंत पोहोचते. मुंबई लोकलमध्ये मारहाणीच्या घटना सातत्यानं घडत असल्याचं समोर येतं.

रोज कुठेना कुठेना अगदी क्षुल्लक कारणांवरुन बाचाबाची, मारहाण असे प्रकार घडत असतात. सीटवर बसण्यावरुन तर नेहमीच मारहाणीच्या घटना घडत असतात. असाच एक प्रकार मुंबई लोकलमध्ये घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे. मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये नेहमीच जागेच्या वादावरून भांडणं होतांना दिसतात.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!