Suicide

Mumbai Crime News : IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या

444 0

मुंबई : मुंबईमधून (Mumbai Crime News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. ती वकिलीचे शिक्षण घेत होती. इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून तिने आत्महत्या केली आहे. मात्र तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स

Mumbai News : क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव

Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!