NIGADI MASK MAN NEWS:  उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात सध्या एका 'मास्क मॅन'च्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

NIGADI MASK MAN NEWS: हातात चाकू, तोंडावर मास्क अन् भर दिवसा रस्त्यावर दहशत; पिंपरी-चिंचवडमधील ‘मास्क मॅन’ पोलिसांच्या ताब्यात; काय आहे प्रकरण?

104 0

NIGADI MASK MAN NEWS:  उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात सध्या एका

‘मास्क मॅन’च्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

PIMPRI MARKET NEWS CCTV : पिंपरी चिंचवड हादरलं!भरदिवसा भर बाजारात तरुणावर हल्ला

हा व्यक्ती तोंडावर मास्क घालून आणि हातात धारदार चाकू घेऊन

रस्त्यावर उघडपणे फिरत असल्याचा

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला झाला त्यानंतर

या मास्क मॅनला पोलिसांनी (NIGADI MASK MAN NEWS) ताब्यात घेतलं आहे.

नेमका कोण आहे हा मास्क मॅन आणि हे प्रकरण काय आहे पाहुयात…

HINJEWADI IT PARK CRIME: हिंजवडी आयटी पार्क हादरलं! 82 कोटींचा डेटा घोटाळा! माजी कर्मचाऱ्यांकडूनच कंपनीला गंडा

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडीत हातात चाकू घेऊन फिरणाऱ्या या मास्क मॅनला पोलिसांनी ताब्यात घेतलं

असून हा मास्क मॅन हा भंगार वेचक असून मनोरुग्ण असल्याचे माहिती आता समोर येत आहे.

मच्छिंद्र नारायण नवघरे वय 68  या मास्क मॅन असणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

ONLINE GAMING ACT: ऑनलाइन गेमिंगचे नियमन आणि प्रोत्साहन विधेयक, २०२५’ लोकसभेत सादर

निगडीत कचरा आणि भंगार वेचकाचा काम करून आपला उदरनिर्वाह करतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

PCMC CRIME NEWS: पुण्यात वैष्णवी नंतर दिव्याचाही गेला जीव पतीसह सासरच्यांवर हत्येचा आरोप

DAUND CRIME CASE: दौंडमध्ये धारदार कोयत्यानं वार; आईच्या बॉयफ्रेंडचा मुलाकडून खून

PUNE CRIME NEWS: पुण्यात चाललंय तरी काय ?; महिलेसमोर लघुशंका करणाऱ्याला हटकल्याने पाच जणांकडून पती-पत्नीवर कोयत्याने वार

BULDHANA CASE: ताटात उष्टं अन्न ठेवल्याने वडिलांचा संताप; रागाच्या भरात मुलाने वडिलांना संपवलं

Share This News
error: Content is protected !!