Navi Mumbai

Navi Mumbai : मोबाईल वर बोलला आणि जिवानिशी मुकला! काय घडले नेमके?

613 0

नवी मुंबई : सध्याच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आता मोबाईलदेखील आता माणसाची मूलभूत गरज बनली आहे. एकवेळ माणूस न जेवता राहू शकतो पण मोबाईल शिवाय राहू शकत नाही. कधी कधी आपण मोबाईलच्या एवढे आहारी जातो की आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीचे अजिबात भान राहत नाही. याची प्रचिती देणारा व्हिडिओ नवी मुंबई येथील रेल्वे स्थानकात घडला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकावर चार दिवसांपूर्वी एक व्यक्ती मोबाईलवर बोलत होता. त्याला समोरच्या प्लॅटफॉर्मवर जायचे होते. जवळच असलेल्या पात्याचारी पुलाचा वापर करण्याची त्याने मोबाईलवर बोलता बोलता उभ्या असलेल्या प्लॅटफॉर्मवरून रेल्वे ट्रॅक पार करून जाण्याचा प्रयत्न केला. मोबाईलवर बोलण्याच्या नादात असल्याने रेल्वे ट्रॅक वर येणारी रेल्वे त्याला समजली नाही. इतका तो मोबाईल मध्ये मग्न झाला होता. शेवटी एका हाताने बोलत असलेला मोबाईल कानाला असताना लोकलने त्याला चिरडलं आणि शरीराचे तीन तुकडे झाले. ही संपूर्ण घटना रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.

रेल्वेकडून अनेकवेळा स्पीकरवरून ट्रॅक पार करू नये. त्याने तुमच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रवाशांना अतिघाई आणि लोकल पकडण्याच्या नादात ते अशा सूचनांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे अनेकांचे असे जीव जातात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bhandara Video : आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या बैलगाड्याने थेट आजोबांना उडवले; व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह ‘या’ व्यक्तीला सुनावली पोलीस कोठडी

Shiv Sangram : शिवसंग्राम लोकसभेच्या 3 जागा लढवणार; प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती

Punit Balan : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने ‘एनडीए’ वर आधारित लघुपटाची निर्मिती

Mumbai News : घाई नडली ! मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!