Mumbai Goa Highway

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर LPG टँकर पलटी; मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

489 0

मुंबई : मुंबई गोवा महामार्गावर LPG टँकर पलटी झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून हा टँकर बाजूला हटवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

 

Share This News
error: Content is protected !!