Latur News

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

1563 0

लातूर : लातूरमधून (Latur News) अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये लातूरच्या माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचा मुलगा प्रसाद निटुरे यांचा औसा तालुक्यातील आशिव या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. या भीषण अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचा मुलगा प्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला.

यामुळे निटुरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. औसा तूळजापुर महामार्गावर आशिव येथे रस्त्यावर बंद पडलेल्या वाहनाला प्रसाद निटुरे यांच्या कारने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Shahajibapu Patil : शेकापकडून शहाजी बापूंचा होमग्राउंडवरच करेक्ट कार्यक्रम! ‘त्या’ निवडणुकीत पत्कारावी लागली हार

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ‘भयमुक्त कोथरूड’ बनवा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Pandharpur News : धक्कादायक! तक्रार मागे घेत नाही म्हणून आरोपींनी दलित शेतकऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!