Jalna Newsजालना जिल्ह्यातील बदलापुरात भर दिवसा धारदार शस्त्राने भोसकून बाप लेकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.Jalna News

Jalna News | जालना जिल्हा हादरला; बाप लेकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

541 0

Jalna Newsजालना जिल्ह्यातील बदलापुरात भर दिवसा धारदार शस्त्राने भोसकून बाप लेकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.Jalna News

TOP NEWS MARATHI | JALNA NEWS : बाप लेकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

जालना जिल्ह्यातील बदनापुरमधील शंकर नगर येथील अशोक आंबील ढगे व यश ढगे या दोन बापलेकांची राहत्या घरी धारदार शस्त्रान भोसकून हत्या करण्यात आली.

एक घटना दुपारी एकच्या सुमारास घडली असून, या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून विष्णू ढगे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी विष्णु ढगे हा मयत अशोक आंबील ढगे यांच्या सखा भाऊ असल्याची माहिती आता समोर येतं आहे. या घटनेने संपूर्ण बदनापूर शहर हादरला असून, संपूर्ण परिसरात व्यक्त केली जात आहे. मृतदेह ग्रामीण चिकित्सा गृह रुग्णालय बदनापूर ग्रामीण येथे आणण्यात आले आहे. बापलेकांची हत्या कोणी केली का केली आणि या हद्दी मागे कोण कोण आहे त्याचा तपास बदनापूर पोलीस करत आहेत.

DHEERAJ GHATE: पुण्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार हा विश्वास

PCMC CRIME NEWS : दोघांमधील संबंध… अन् पिंपरी-चिंचवडमधील तरुणीचा मामा-भाच्याने का काढला तरुणीचा काटा?

PM HOUSE Meeting भारत पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

SPECIAL REPORT: मनसेची 19 वर्ष: काय कमावलं काय गमावलं

THANE TITWALA CASE POLICE STATION: ठाण्यात मैत्रिणीनेच मित्रांच्या मदतीने केले आपल्याच मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार

JAYKUMAR RAWAL: काजू उत्पादकता आणि प्रक्रिया व्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे

ROHIT SHARMA : रोहित शर्माची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

OPERATION SINDOOR नंतर आता भारताकडून सुरू असलेलं OPERATION SEED नेमकं काय ?

PURANDAR INTERNATIONAL AIRPORT| पुरंदर विमानतळावरून पोलीस शेतकरी आमने-सामने

BHIWANDI NEWS: लटकलेले मृतदेह, सुसाईड नोट आणि उद्ध्वस्त कुटुंब भिवंडीतील आत्महत्या कांड

ANJALI DAMANIYA VIRAL POST: सुषमा अंधारे अजित पवार गटात जाणार? अंजली दमानियांच्या मेसेजने खळबळ

Chandrashekhar Bawankule: योजना चालवण्यासाठी थोडा निधी घेतल्यास हरकत नाही

HOUSE OF ARREST शो बंद करा ; राज्य महिला आयोगाचे पोलिसांना पत्र

Share This News
error: Content is protected !!