NIA

NIA Raid : मुंबई-पुण्यात NIA आणि पोलिसांची मोठी कारवाई; 5 ठिकाणी टाकला छापा

481 0

मुंबई : NIA (NIA Raid) आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त टीमने आज मुंबई आणि पुण्यात चार ठिकाणी छापेमारी (NIA Raid) केली आहे. देशातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. सकाळपासून ही कारवाई सुरु आहे.

Ajit Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांकडे किती आमदार शिल्लक ? पहिला आकडा आला समोर

या कारवाईमध्ये ISIS शी संबंधित चार व्यक्तींना चौकशीसाठी (NIA Raid) ताब्यात घेण्यात आलं आहे. 2021 च्या सुरुवातीपासून हे चारही जण NIA च्या रडारवर होते. आता त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या घरातून डिजिटल उपकरणांस साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण

या प्रकरणी (NIA Raid) पुण्यातील झुबेरला ताब्यात घेण्यात आले. झुबेर ISIS शिमोगा कर्नाटक मोड्यूलशीसोबत काम करत असल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. अजूनही NIA आणि पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. त्यामुळे पुण्यात पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!