Kishori Pednekar

Kishori Pednekar : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

591 0

मुंबई : मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरदेखील हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर करण्यात आला आहे.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात अपडेट होईल)

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!