EVM

EVM : ईव्हीएम मशीन चोरीला; पुण्यात ‘या’ ठिकाणी गुन्हा दाखल

327 0

पुणे : पुण्यातील सासवडमध्ये जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम (EVM) मशीनची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम पैकी 1 कंट्रोल युनिट (BCUEL41601) चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये 5 फेब्रुवारी 2024 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.

या तक्रारीच्या आधारे आता सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Narendra Modi : आरक्षणाला नेहरुंचा विरोध होता; पंतप्रधान मोदींनी नेहरूंचे ‘ते’ पत्र वाचून दाखवले

Rajkot Stadium : राजकोट स्टेडियमला ‘शाह’ यांचं नाव देण्यात येणार; ‘या’ दिवशी पार पडणार सोहळा

Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार

Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!