Dombivli Fire

Dombivli Fire : डोंबिवली जवळील पलावा वसाहतीतील इमारतीला भीषण आग

740 0

डोंबिवली : डोंबिवली येथील पलावा वसाहती मधील निर्माणाधिन असलेल्या एका 19 माळ्याच्या इमारतीला आज दुपारी अचानक आग (Dombivli Fire ) लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीत इमारतीच्या पाचव्या माळ्यापासून ते गच्चीपर्यंतचे माळे जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पलावा टप्पा दोन येथे टाटा ओरोलिया इमारतीच्या यांत्रिक सामान असलेल्या तळगृहात (डक्ट) अचानक आग लागली. वाऱ्याच्या वेगाने आगीने रौद्ररूप धारण करून आग यांत्रिकी जाळे असलेल्या दिशेने वरच्या माळ्यांपर्यंत पसरत गेली.

या आगीची माहिती मिळताच पलावा वसाहतीमधील दोन अग्निशमन वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आगीवर पाण्याचे फवारे मारून आग विझविण्यास सुरूवात केली. ही वाहने सात ते आठ माळ्यापर्यंतची आग विझू शकले. त्यानंंतर पर्यायी यंत्रणेचा वापर करून जवानांनी इमारतीच्या वरच्या भागापर्यंत गेलेली आग एक तासाच्या अथक प्रयत्नाने विझवली. या आगीच्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती

Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु

IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला लागली लॉटरी

Divya Pahuja : मॉडेल दिव्या पाहुजाचा 11 दिवसांनंतर सापडला मृतदेह; ‘त्या’ एका पुराव्याने उलगडलं हत्येचं गूढ

Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी ‘त्या’ 3 जणांना अटक; आतापर्यंत 13 जणांना अटक

Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!