Dhangar Reservation

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

561 0

लातूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर आरक्षणाची (Dhangar Reservation) मागणी जोर धरताना दिसत आहे. सरकारकडून आश्वासन मिळूनही एसटी आरक्षण दिले जात नसल्याने नैराश्यातून लातूर जिल्ह्यातील आष्टी गावातील एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. रमेश चंद्रकांत फुले (वय 36) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.

मृत रमेश फुले यांचे 12 पर्यंत शिक्षण झाले असून त्यांच्या पश्चाताप दोन मुली, एक मुलगा पत्नी, आई – वडील, भाऊ- भावजय, पुतणे असा परिवार आहे. गुंठाभर ही शेती नाही अन शिकून नोकरीही नाही त्यामुळे घरप्रपंच भागविण्यासाठी तो शेत मजुरी करायचा. सत्तेवर आल्यावर पहिल्याच मंत्री मंडळात धनगरांना आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते, त्यानंतर ते सत्तेवर आले दरम्यान सरकार कोसळले ते पुन्हा एकदा सत्तेवर आले, पण धनगरांच्या तोंडाला पानेच पुसली गेली, मराठा आरक्षणाकडे सरकार गांभीर्याने पाहत आहे.

मात्र धनगर आरक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे त्याने नैराश्याच्या भरात टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला. त्याने आत्महत्या करण्याअगोदर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आंदोलने करूनही आरक्षण मिळत नसल्याने आपण नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे त्याने चिट्ठीमध्ये म्हंटले होते. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Bhandara Crime : भंडारा हादरलं ! बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावाने मर्यादा ओलांडत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Neel Nanda : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे निधन

Ajit Pawar : अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील

Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे

IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Pune News : कलाकार कट्टा परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरी

Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!