Crime News

Crime News: आईला तोंड धुवायला सांगितलं आणि बाळ पळवलं; कांदिवली रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

905 0

कांदिवली : मुंबईतील कांदिवलीमधून (Crime News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका महिलेने रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. 20 दिवसांच्या बाळाची चोरी करुन महिला फरार झाली होती. अखेर या महिलेला अटक करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही महिला प्रथम मुलाला मालवणी परिसरात घेऊन गेली होती. चौकशी केली असता, महिलेचं दीड वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, मात्र तिला मूल होत नव्हतं, त्यामुळे ती नाराज होती. यामुळे तिनं हे धक्कादायक पाऊल उचललं. आरोपी महिलेनं मुलाच्या आईला तोंड धुवायला पाठवलं आणि महिला मुलाला घेऊन पळून गेली होती.

या घटनेनंतर आता शताब्दी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि केअरटेकरवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दररोज शेकडो महिला आपल्या नवजात बालकांना शताब्दी रुग्णालयात घेऊन येतात, त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Tata Group : मॅगीला टक्कर देण्यासाठी टाटा ‘या’ कंपनीची करणार खरेदी

Satara News : साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

Bank Holiday : मकर संक्रांतीला बँक बंद की सुरु? जाणून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याप्रकरणात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Sanjay Kakade : माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ! भोसले सहकारी बॅंक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यासह 18 जणांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar : उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण; घाटी रुग्णालयामधील घटना

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Police : पुणे पोलिसांची विशेष मोहीम ! रात्रभर गन्हेगारांची धरपकड; तब्बल ‘इतक्या’ गुन्हेगारांना केली अटक

Share This News
error: Content is protected !!