CHITRA WAGH : नाशिकच्या ‘त्या’ प्रकरणानंतर राज्यातील सर्व आधार आश्रमांचं ऑडिट व्हावं
मुंबई : नाशिक जिल्ह्यातल्या एका आधार आश्रमातील संचालकानेच अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली.या घटनेनंतर.. राज्यातील सर्व आधार आश्रमांचं ऑडिट व्हावं अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. पाहूया चित्रा वाघ यांनी नेमकी काय मागणी केली आहे.
https://twitter.com/Topnewsmarathi/status/1596025855960317957?s=20&t=NnmTrpxRe3kxrnnTyBdKmQ
