Buldana Accident

Buldana Accident : नेमकी चूक कोणाची? भरधाव दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात

714 0

बुलढाणा : बुलढाण्यामधून एका भीषण अपघाताचा (Buldana Accident) व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका टेम्पोने टर्न मारताना एका भरधाव दुचाकीला धडक दिली आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना घटनास्थळी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील स्वामी समर्थ अपार्टमेंट जवळ हा अपघात झाला आहे.

कसा घडला अपघात?
अपघातग्रस्त बाईकस्वार भरधाव वेगाने जात असताना अचानक एका टेम्पोने टर्न घेतला आणि या दोघांची धडक झाली. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला. ही संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून आरोपी टेम्पो चालकाचा शोध सुरु आहे.

धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार समोर असलेल्या डिव्हायडर फेकला गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : महा. अंनिस पिंपरी चिंचवड शहर शाखा अध्यक्षपदी डॉ.योगेश गाडेकर यांची नियुक्ती

Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pimpri Chinchwad : पिंपरीमध्ये आयटी तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार; CCTV फुटेज आलं समोर

Sanjay Raut : मुख्यमंत्री राजकारणातील सगळ्यात मोठं ढोंग; संजय राऊत यांची टीका

Cashback : UPI वरुन ट्रांझेक्शन केल्यास ‘ही’ बँक देतेय दरमहा 625 रुपये कॅशबॅक

Share This News
error: Content is protected !!