Rahul Narvekar

Email Hack : विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन ‘त्या’ आमदारांवर कारवाई करण्याची केली मागणी

693 0

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अधिकृत मेल हॅक (Email Hack) करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा मेल हॅक केल्यानंतर या मेलवरुन थेट राज्यपालांना एक मेल करण्यात आला आहे. यामध्ये आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली. जे आमदार सभागृहात नीट वागत नाही त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या हॅक केलेल्या ईमेलच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर ईमेल हॅकप्रकरणी सायबर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून सखोल तपास सुरु आहे. यासंदर्भात चौकशी सुरु आहे. त्यामुळे पोलीस तपासात काय निष्पन्न होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

B.Sai Praneeth : वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतची तडकाफडकी निवृत्ती

5 Years Old Boy Died : हृदयद्रावक ! एक चुक घडली अन् क्षणात गेला 5 वर्षीय मुलाचा जीव

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून लोकसभेसोबत विधानसभेचा उमेदवारही जाहीर

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू

Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!