Amravati Crime

Amravati Crime : अमरावती हादरले !पतीने ओलांडल्या सर्व मर्यादा; पत्नीला गॅसवर ठेवलं अन्..

718 0

अमरावती : पती – पत्नी म्हंटले कि भांड्याला भांड लागणार. कोणत्या ना कोणत्या कारणाने दोघांमध्ये मतभेद होताना (Amravati Crime) दिसतात. मात्र, कधीकधी हे वाद विकोपाला जातात आणि एका क्षणात होत्याचे नव्हते होते. अमरावतीमधून अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपी पतीने कौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडत पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
जिल्ह्यातील कापुसतळणी गावात दारुड्या पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुकेश तिडके असे या आरोपी पतीचे नाव आहे. तू कामाला जात नाहीस, तू बदमाश आहे, तू माझ्याजवळ राहू नको म्हणत पतीने पत्नीला गॅस वर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नीचा पाय जळाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पीडित महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तसेच आपल्या पतीच्या विरोधात तक्रार देऊनही पोलिसांनी कुठलीच कारवाई न केल्याचा आरोप पीडीत महिलेकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी पती मुकेश तिडकेविरुद्ध माहुली जहागिर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dhule News : धक्कादायक ! बहिण भावाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू

Rajkumar Santoshi : चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांना चेक बाऊन्स प्रकरणी जामीन मंजूर

IND Vs ENG : टीम इंडियाने राजकोटमध्ये रचला इतिहास ! कसोटी क्रिकेटमध्ये मिळवला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

Pune News : शिक्षण हक्क कायद्यातील बदल मागे घ्या; आम आदमी पार्टीची मागणी

Ritesh Deshmukh : काका पुतण्याचं नातं कसं असावं? रितेश देशमुखांनी दिलं उदाहरण

Onion Export Ban : मोठी बातमी! केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली

Concentration : एकाग्रता कमी पडतीय तर करा ‘हा’ व्यायाम; झटपट दिसेल बदल

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मिनीबसचा भीषण अपघात

Manoj Jarange Patil : 20 फेब्रुवारीपर्यंत सगेसोयरेची अंमलबजावणी न झाल्यास…; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Supriya Sule : ‘हा भातुकलीचा खेळ नाही’; बारामतीच्या लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघात ! चौघांचा मृत्यू तर 10 जण जखमी

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!