Accident News

Accident News : थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर अचानक ठरलेल्या पिकनिक प्लॅनमुळे 6 मित्रांना गमवावा लागला जीव

951 0

रांची : वृत्तसंस्था – थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचं सेलिब्रेशन जगभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. दरम्यान, नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी निघालेल्या 6 मित्रांचा भीषण अपघातात (Accident News) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. झारखंडमधील आदित्यपूरच्या तरुणांच्या गाडीचा बिष्टुपुर सर्किट हाउस परिसरात अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये 6 मित्रांचा भीषण अपघात झाला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
बिष्टुपुरच्या सर्किट हाऊस एरियातील साइ मंदिर सर्कलजवळ अपघात झाला. इंडिगो कारमधून 8 तरुण मरीन ड्राइव्हच्या दिशेने जात होते. यावेळी कार पोलला धडकली. यात गाडीत असलेले 8 तरुण गंभीर जखमी झाले.अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चुराडा झाला होता. गाडीतील पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एका तरुणाचा एमजीएम रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला.

छोटू यादव, हेमंत कुमार, सूरज कुमार, मोनू महतो, शुभम कुमार अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर एकाची ओळख पटलेली नाही. तसेच हर्ष कुमार झा आणि रवी झा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना टाटा मुख्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच आदित्यपूरमधील बाबाकुटी आश्रम या ठिकाणी शोककळा पसरली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : धक्कादायक ! थर्टी फस्टची पार्टी बेतली जीवावर; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट

Nitin Kareer : नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव

Women Fight Video : दिल्ली मेट्रोमध्ये रंगली ‘दंगल’ तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल

Immunity Boost : आजारांपासून राहायचं असेल दूर, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खा ‘या’ 7 गोष्टी

Accident News : अहमदनगरमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Jayant Patil : ‘जयंत पाटील इकडे येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला’; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने केले मोठे वक्तव्य

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! बाईकच्या अपघातातून वाचले अन्…

Movie Released In 2023 : ‘या’ 15 चित्रपटांनी 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत केला कल्ला

Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!