Accident News

Accident News : जळगावात कंटेनर आणि बोलेरोमध्ये धडक होऊन भीषण अपघात; 3 जण जागीच ठार

807 0

जळगाव : जळगावमधून एक भीषण अपघाताचं (Accident News) घटना समोर आली आहे. जामनेर-टाकळी रस्त्यावर नागदेवता मंदिराजवळ कंटेनर आणि बोलेरोमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जामनेरकडून पहूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटनेर आणि बोलेरोची समोरासमोर भीषण धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कसा घडला अपघात?
जामनेर-टाकळी रस्त्यावर काल सायंकाळी हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूरचे असल्याचे समजत आहे. जामनेरकडून पहूरला निघाललेला कंटेनर आणि बोलेरो जीपची भीषण धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात शेख समीर शेख नजीर, अल्लाउद्दीन शेख, साजन बडोले यांचा मृत्यू झाला आहे. बोलेरोतून तिघेही मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर-खंडव्याकडे निघाले होते.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या मदतीने दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर तिसऱ्याला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या अपघाताची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : खळबळजनक ! फक्त एक किस दे… पुण्यात वरिष्ठ व्यवस्थापकाची महिला अधिकाऱ्याकडे अजब मागणी

Pune PMC Water Supply News : गुरूवारी अर्ध्या पुणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

Salim Kutta : भाजप आमदार नितेश राणे यांनी आरोप केलेला सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण?

Bhima Koregaon : भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिनाचा 14 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेतून खर्च करावा : राहुल डंबाळे

Solapur News : प्रेमाचा धक्कादायक शेवट ! ‘या’ त्रासाला कंटाळून लग्नाच्याच दिवशी तरुणीने संपवलं आयुष्य

Pune Viral Video : वारकरी पोशाख ,पाठीवर बॅग पुण्यातील ‘त्या’ तरुणांचा वेगळाच स्वॅग; Video व्हायरल

Sudhakar Badgujar : …तर मी आत्महत्या करेन; बडगुजर यांनी दिला इशारा

Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये

Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!