Breaking News

Accident News : समृद्धी महामार्गावर अजून एक भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

541 0

समृद्धी महामार्गावर अपघातांची (Accident News) मालिका सुरूच असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. समृद्धीवर आज झालेल्या अपघातात आणखी तिघांचा बळी गेला आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात (Accident News) झाला आहे.

Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघातात पुण्यातील 7 जणांचा समावेश

या अपघातात एका महिलेसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव कार डिव्हायडरला धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. ही कार नांदेडहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला होता. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृत व्यक्तींची नावे आली समोर

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात अपडेट होईल)

Share This News
error: Content is protected !!