Rikshaw

सहकार नगरमधील मुक्तांगण शाळेशेजारी रिक्षावर झाड कोसळले; महिलेचा मृत्यू

719 0

पुणे : पुण्यातील सहकार नगर, मुक्तांगण शाळेशेजारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका रिक्षावर मोठे झाड कोसळल्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच रिक्षात प्रवास करणाऱ्या इतर तीन महिला व तीन वर्षाचा लहान मुलगा सुरक्षित आहेत. या दुर्घटनेत रिक्षाचालकदेखील गंभीर जखमी झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!