Pune Crime News

गणेश मंडळाजवळ खेळायला गेला अन्… अकरा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

167 0

सातारा: राज्यात सध्या अत्याचाराच्या घटना साधताना वाढताना पाहायला मिळत असून आता हीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातून उघडकीस आली आहे.

कराड शहरातील एका गावात पीडित आठ वर्षाचा मुलगा गणेश मंडळाजवळ खेळायला गेला असताना नराधमनी त्याला जवळच्या एका हॉलमध्ये नेलं आणि मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून त्याचं लैंगिक शोषण केलं तसंच या प्रकरणाबद्दल त्यांना कुणालाही सांगून नाहीये अशी धमकी देण्यात आली.

या प्रकरणी पीडित मुलाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून कराड पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे यापैकी ओम संजय डुबल आणि प्रसाद महेश कुलकर्णी अशा दोघांना अटक करण्यात आली आहे तर दोन जण अल्पवयीन आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!