तुमच्यासाठी खास

ठळक बातम्यातुमच्यासाठी खासब्रेकिंग न्यूजराजकारण

खास तुमच्या माहितीसाठी: असा साजरा झाला होता भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन

आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनात रंगला आहे. याच दिवशी भारतानं संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश

Read More
Healthठळक बातम्यातुमच्यासाठी खास

उपयुक्त माहिती : मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही ? तुमच्या प्रत्येक सूचनांना करतात दुर्लक्षित ; मग हि माहिती वाचाच

एकाग्रता आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अभ्यासापासून ऑफिसच्या कामापर्यंत सगळीकडे एकाग्रता खूप महत्त्वाची असते. हेच कारण आहे की लहानपणापासूनच वडील

Read More
ठळक बातम्यातुमच्यासाठी खासराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

प्रजासत्ताक दिन विशेष : देशाच्या राज्यघटनेची पहिली प्रत कुठे छापण्यात आली माहित आहे का ? वाढवा तुमचे सामान्य ज्ञान

डेहराडून : देशात यंदा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा

Read More
ज्योतिषतुमच्यासाठी खास

गणेश जयंती 2023 : आज गणपती बाप्पांची अशी करा पूजा ; संकट आणि आर्थिक अस्थिरतेपासून मिळेल मुक्ती

गणेश जयंती 2023 : पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी भगवान गणेशाचा जन्म

Read More
ज्योतिषठळक बातम्यातुमच्यासाठी खास

वसंत पंचमी 2023 : विवाह ठरवणे, वास्तू खरेदी, गृहप्रवेश कोणत्याही शुभ कार्यासाठी आजचा दिवस आहे खास, वाचा हि उपयुक्त माहिती

वसंत पंचमी 2023 : आज वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात वसंत पंचमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रानुसार बसंत

Read More
आरोग्यतुमच्यासाठी खास

मुलांच्या हाती मोबाईल; पालकांना चिंता; कसे सोडवाल मुलांचे मोबाईलचे व्यसन ? वाचा हि उपयुक्त माहिती

आज-काल अगदी दोन अडीच वर्षाची मुलं मोबाईल सहज खेळतात. विशेष करून मुलांना युट्युब वरील राइम्स पाहणे तर थोड्या मोठ्या मुलांना

Read More
BeautyHairतुमच्यासाठी खास

#HAIR CARE : केस कोरडे झाले आहेत ? घरच्या घरी करा ‘स्पा’, मिळतील चमत्कारिक फायदे

#HAIR CARE : केसांची चांगली वाढ होणे आणि ते दाट दिसणे यासाठी महिला नेहमी प्रयत्न करत असतात. पण केस लहान

Read More
ठळक बातम्यातुमच्यासाठी खास

आधार सक्षम पेमेंट सिस्टीम : फक्त तुमच्या आधार क्रमांक वरून देखील पैसे होणार आता ट्रान्सफर ! जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया

आधार सक्षम पेमेंट सिस्टीम : आधार कार्ड ही भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची आयडेंटिटी आहे. कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड

Read More
ठळक बातम्यातुमच्यासाठी खासमनोरंजन

#Social Media Influencer : तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात का ? केंद्र सरकारने जाहीर केलेली ही नियमावली वाचा; अन्यथा होऊ शकतो 50 लाखाचा दंड

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर तयार होत आहेत. वेगवेगळे प्रोडक्ट्स विषयी माहिती देताना मात्र आता या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला

Read More
तुमच्यासाठी खासराजकारण

एक सांगू का बाळासाहेब… (विशेष संपादकीय)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची दोन शकलं झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच जयंती ! शिवसेनेत उभी फूट पडून ठाकरे गट आणि

Read More
Healthठळक बातम्यातुमच्यासाठी खास

तुमच्यातल्या ‘या’ पाच सवयी तुम्हाला असफल होण्यास कारणीभूत ठरत आहे; आजच विचार करा !

अनेक वेळा पण प्रचंड मेहनत करत असतो पण तरीही यश पदरी पडत नाही. हातातोंडाशी आलेला घास निघून जातो, मग आपण

Read More
ठळक बातम्यातुमच्यासाठी खास

Euthanasia : इच्छामरणाच्या तत्त्वात होणार बदल ! भारतात कशी आहे प्रक्रिया ?

दुर्धर आजाराने ग्रस्त आणि बर होण्याची शक्यता नसलेल्या रुग्णांना आगाऊ वैद्यकीय सूचना किंवा इच्छापत्र लिहून इच्छामरण पत्करण्यासंदर्भात 2018 मध्ये दिलेल्या

Read More
ज्योतिषठळक बातम्यातुमच्यासाठी खास

शनिष्चरी अमावस्येला शनीची कृपा मिळवण्यासाठी करा अशी साधना; अनेक समस्यांपासून मिळेल मुक्ती

या शनिवारी शनिष्चरी अमावस्या येथे आहे. अर्थात मौनी अमावस्या आणि शनिष्चरी अमावस्या यास विशेष महत्त्व आहे. नुकतेच शनीच्या मूळ त्रिकोणी

Read More
ठळक बातम्यातुमच्यासाठी खासपुणे

पुणे : महापौर हा शब्द कसा आला माहित आहे का ? आजही फक्त महाराष्ट्रात ‘मेअर’ ऐवजी वापरला जातो ‘महापौर’ हा शब्द ! असा आहे रंजक इतिहास…

तुम्ही कधी हा विचार केलाय का ? की संपूर्ण भारतामध्ये ‘मेयर’ हा शब्द वापरला जात असताना आपल्या महाराष्ट्रामध्येच ‘महापौर’ हा

Read More
BeautySkincareतुमच्यासाठी खास

SKIN CARE : कोरियन मुलींसारखी चमकदार नितळ त्वचेसाठी ट्राय करा ‘हा’ घरगुती फेसपॅक

SKIN CARE : नितळ स्वच्छ आणि चमकदार त्वचा असावी असं प्रत्येक मुलीचे स्वप्नच असतं आपण बऱ्याच वेळा पाहिला असेल की

Read More