VAISHNAVI HAGVANE CASE राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात हगवणे कुटुंबावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.

VAISHNAVI HAGVANE CASE: “51 तोळे सोने, फॉरच्युनर, चांदी..” सून वैष्णवी यांचा हुंड्यासाठी छळ करणारा राजेंद्र हगवणे अजूनही फरार

Posted by - May 22, 2025
VAISHNAVI HAGVANE CASE राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी यांनी गळफास…
Read More
HARSHWARDHAN SAPKAL भाजप महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला आहे. बहुतांश गुन्हेगारी घटनांतील आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्यांना सरकारचे अभय असल्याचे वारंवार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा मोठा सहभाग दिसून आला आहे, हे अत्यंत गंभीर असून राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडांची टोळी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे आका आहेत का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळHARSHWARDHAN SAPKAL यांनी केला आहे

HARSHWARDHAN SAPKAL: राज्य महिला आयोग असंवेदनशील, आयोगाच्या अध्यक्षांना महिला सुरक्षेपेक्षा राजकारणात जास्त रस

Posted by - May 22, 2025
HARSHWARDHAN SAPKAL भाजप महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला आहे. बहुतांश गुन्हेगारी घटनांतील आरोपी…
Read More

PUNE PORSCHE CAR ACCIDENT: देशाला हादरावणाऱ्या “पोर्शे अपघाता”ला एक वर्ष पूर्ण;आरोपी सध्या कुठे ? न्याय कधी मिळणार ? वर्षभरात काय घडलं ?

Posted by - May 19, 2025
PUNE PORSCHE CAR ACCIDENT संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारं एक अपघात कांड पुण्यात घडलं. देशातील राजकारण्यांचं…
Read More
 झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पौड रस्ता येथील भीमनगरच्या रहिवाशांची सहमती नसताना देखील घरे खाली करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिलेली नोटीस मागे घ्यावी. भीमनगरवासीयांना आहे त्याच ठिकाणी घरे देऊन योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकरMEDHA PATKAR यांनी केली आहे.

MEDHA PATKAR: भीमनगरच्या रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे देऊन न्याय द्यावा

Posted by - May 18, 2025
MEDHA PATKAR: झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पौड रस्ता येथील भीमनगरच्या रहिवाशांची सहमती नसताना देखील घरे खाली करण्यासाठी…
Read More
AJIT PAWAR युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार

AJIT PAWAR युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार

Posted by - May 18, 2025
पुणे: रोजगाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनविण्यासोबतच उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील विविध…
Read More

ISIS TERRORIST ARREST: पुण्यातील कोंढवा, वानवडीतील दहशतवाद्यांना इंडोनेशियामधून अटक; दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळला ?

Posted by - May 17, 2025
राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुणे आयएसआयएस मॉडेल प्रकरणातील दोन दहशतवाद्यांना ISIS TERRORIST ARREST इंडोनेशियातून अटक केली…
Read More
error: Content is protected !!