छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी 13 डिसेंबर रोजी पुणे बंद

Posted by - December 9, 2022
पुणे : महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सर्व धर्मिय शिवप्रेमी…
Read More

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर; वसंत मोरेंची घेतली भेट

Posted by - December 9, 2022
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये…
Read More

पुण्यात गुजरात विजयानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष !

Posted by - December 8, 2022
पुणे : गुजराथ निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विक्रमी विजयाबद्दल भाजपा पुणे शहर कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात…
Read More

पुणे बंदमध्ये व्यापारी महासंघ होणार सहभागी; 13 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं ठेवणार बंद

Posted by - December 8, 2022
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ 13 डिसेंबर रोजी राजकीय…
Read More

रिक्षा चालकांनी 12 डिसेंबरचे आंदोलन करू नये; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आवाहन

Posted by - December 8, 2022
पुणे : राज्यात बेकायदेशिररित्या व विनापरवानगी चालणाऱ्या बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह…
Read More

मावळचे माजी आमदार ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - December 8, 2022
मावळ : मावळचे माजी आमदार ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र…
Read More

छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी 13 डिसेंबर रोजी ‘पुणे बंद’ची हाक

Posted by - December 7, 2022
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व इतर वाचाळवीरांच्या निषेधार्थ येत्या…
Read More

पिंपरी चिंचवड हादरले ! मंगळवारी हवेत गोळीबार करणारे तीन आरोपी पिंपरी पोलिसांच्या जाळ्यात; असे शोधले आरोपी

Posted by - December 7, 2022
पिंपरी चिंचवड : मंगळवारी सायंकाळी चिंचवड येथील पत्रा शेड तसेच पिंपरी येथील भाटनगर परिसरात तीन…
Read More

BIG BREAKING : आकुर्डीतील अगरबत्ती कंपनीला भीषण आग; कंपनीलगत असलेल्या शाळेतील 400 विद्यार्थ्यांना सुखरूप ठिकाणी हलवले; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Posted by - December 6, 2022
पिंपरी-चिंचवड : आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पांढरकरनगर आकुर्डी येथील एका अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची…
Read More
error: Content is protected !!