राजकारण

ठळक बातम्यापुणेराजकारण

बंडातात्या कराडकर यांच्या ‘त्या’ वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल (व्हिडिओ)

पुणे- बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

बंडातात्या कराडकर यांची माफी, म्हणाले, ‘अनावधानाने बोललो !’

सातारा- भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाची ह. भ.

Read More
पुणेबातम्या पालिकेच्याब्रेकिंग न्यूजराजकारण

पराभव समोर दिसल्याने भाजपा नेते भांबावले ;राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांचं गणेश बीडकरांना प्रत्युत्तर

जेंव्हापासून कोल्हापूरातून येऊन चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपा पक्ष खिशात घातला तेंव्हापासून पुणे शहर भाजपामध्ये भयंकर गोंधळ सुरु असून त्यांची

Read More
पुणेबातम्या पालिकेच्याब्रेकिंग न्यूजराजकारण

पुणेकर जगताप यांना जागा दाखवतील ; सभागृह नेते गणेश बिडकर यांचे प्रतिउत्तर (व्हिडिओ)

राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर महाविकास आघाडी कसा करत आहे, हे प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुणेकरांच्या लक्षात आले आहे. पालिकेत सत्ता

Read More
पुणेबातम्या पालिकेच्याब्रेकिंग न्यूजराजकारण

मानवी साखळीद्वारे PMPML कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेस घेराव (व्हिडीओ)

PMPML कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेस मानवी साखळीद्वारे घेराव करून आंदोलन

Read More
ठळक बातम्याराजकारणसुपरफास्ट

कुंटे खो… देशमुख खो… परब खो… खो-खो..! (संपादकीय)

अनिल देशमुख मला पोलिसांच्या बदल्यांची यादी पाठवायचे : कुंटे अनिल परब मला पोलिसांच्या बदल्यांची यादी पाठवायचे : देशमुख याबाबत आमच्याकडे

Read More
ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

पुणे- मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार तसेच हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर (वय ७९) यांचे आज, बुधवारी दुपारी ३ वाजून

Read More
ठळक बातम्यापुणेबातम्या पालिकेच्याराजकारण

इच्छुकांची ‘हवा’ सुरू तर विद्यमानांची हवा टाइट !(संपादकीय)

ए बिड्डा, ए मेरा अड्डा… फायर है मैं, झुकुंगा नहीं… मी येतोय… आता सुट्टी न्हाय… आता एकच लक्ष्य… नगरसेवक फिक्स…

Read More
ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

अखेर नितेश राणे सिंधुदुर्ग न्यायालयासमोर शरण, नितेश राणे यांचे सूचक ट्विट

कणकवली- भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला असून त्यांनी कणकवली न्यायालयासमोर शरणागती पत्करली

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्यापुणेराजकारणसुपरफास्ट

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीवर शरद पवार म्हणाले, ‘विरोधामुळे वाईनचा निर्णय बदलल्यास…’

बारामती- काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध सुरू आहे. राज्य

Read More
ठळक बातम्यापुणेराजकारण

आगामी 25  वर्षातील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणारा अर्थसंकल्प -चंद्रकांत पाटील

पुणे- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन देशाला आत्मनिर्भर आणि संपन्न बनविण्यासाठीचा ऐतिहासिक

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, अटकेची टांगती तलवार

सिंधुदुर्ग – सतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. नितेश राणेंचा जामीन

Read More
ठळक बातम्यापुणेबातम्या पालिकेच्याराजकारण

नव्या प्रभाग रचनेमध्ये तोडफोड झाल्यास अनेक विद्यमान नगरसेवकांना बसणार फटका

पुणे- आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांचा समावेश आणि अस्तित्वातील

Read More
आपला महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकारण

……त्या वेळी राज साहेबांवर अग्रलेख लिहणाऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का ? मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ट्विट

नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयावरून सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

शेतकऱ्यांना गांजा पिकविण्याची परवानगी द्या ; हतबल शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना ई-मेल

शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अविनाश अनेराये असं

Read More