राजकारण

आपला महाराष्ट्रक्राईमठळक बातम्यापुणेब्रेकिंग न्यूजराजकारण

Breaking News ! पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देऊन खंडणी मागणारा गजाआड

राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी गजाआड केले आहे. भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे महाराष्ट्र

Read More
ठळक बातम्यापुणेराजकारण

‘टिंगरेचे उपोषण म्हणजे एक नौटंकी’ आमदार सुनील टिंगरे यांच्या आंदोलनावर भाजपची प्रतिक्रिया

आपल्या मतदारसंघावर प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

‘मला देशद्रोही म्हणून जेलमध्ये टाकले…’ नवनीत राणा यांना अश्रू अनावर

हनुमान जयंती निमित्त अमरावतीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा रडू आवरले नाही. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडक शब्दात

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

घोषणा देतानाच अस्वस्थ वाटलं… युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचे हार्टअटॅकने निधन

ठाणे शहरात आयोजित केलेल्या ठाकरे गटाच्या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या युवासेना सचिव दुर्गा भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या

Read More
आपला महाराष्ट्रक्राईमठळक बातम्यापुणेब्रेकिंग न्यूजराजकारण

Breaking News ‘इलेक्शन मध्ये उभे राहू नको नाहीतर…..’ माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी

‘इलेक्शन मध्ये उभे राहण्याच्या भानगडीत पडू नको, अन्यथा गोळ्या घालून ठार मारू’ अशी धमकी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना

Read More
आपला महाराष्ट्रक्राईमराजकारण

मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या चौघांना अटक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी महत्वाची अपडेट आली असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात

Read More
ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

उद्धव ठाकरेंनी शब्द जपून वापरावेत! अन्यथा….

राज्यातील सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. त्यामुळे ते आता संजय राऊतांची भाषा बोलू लागले आहेत. मात्र, उद्धवजी

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

‘मी तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल..’. देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

घरी बसून राजकारण करणाऱ्यांनी मला शिकवू नये. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

वज्रमूठ नाही….! १६ चोरांनी मिळून केलेली हातमिळवणी, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

देशातील १४५ पक्षांमधील सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. या टवाळांनी परवा सभा घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीची म्हणे

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी ईडीची कारवाई, या प्रकरणातील दोघांच्या संपत्तीवर टाच

पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ईडीनं याप्रकरणी मोठी कारवाई केली असून यातील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन संचालकांची

Read More
ठळक बातम्याराजकारणराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

गाढविणीच्या दुधाने स्त्रीचे सौंदर्य खुलते…. मनेका गांधी यांचा दावा… पाहा व्हिडिओ

गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या साबणामुळे स्त्रीचे सौंदर्य अबाधित राहते असा दावा माजी केंद्रीय मंत्री आणि सुल्तानपूरच्या खासदार मनेका गांधी

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

खळबळजनक ! दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले ? कुणी केला दावा ?

एकनाथ शिंदे समर्थक नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. इतकच नव्हे तर

Read More
ब्रेकिंग न्यूजराजकारण

मोठी बातमी! राहुल गांधी यांना जामीन मंजूर

सुरत: 2019 मध्ये कर्नाटकमधील कोलार येथे सभेत बोलत असताना देशातील सर्व चोरांची नावे मोदी कशी असतात असा सवाल राहुल गांधी

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारणराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

मोदींच्या डिग्रीबाबत विचारताच अजितदादांचा प्रतिप्रश्न- ” आता डिग्रीचं काढून काय होणार?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदींची डिग्री मागितल्याचा कारणावरून गुजरात हायकोर्टाने त्यांना 25 हजारांचा दंड ठोठावला. त्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून

Read More
ठळक बातम्याराजकारणराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

राहुल गांधी आज देणार तुरुंगवासाच्या शिक्षेला आव्हान, स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता

‘सर्व चोरांची आडनावे मोदी कशी असतात?’ या 2019 मधील विधानावरून दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत

Read More