ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना ‘ते’ वक्तव्य भोवलं! मालेगावात गुन्हा दाखल

2021 0

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव (Malegaon) तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून अमन परदेशी (Aman Pardeshi) यांनी मालेगाव पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

मालेगावच्या अमन परदेशीने हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार केल्यानंतर सुषमा अंधारे यांच्यावर भा.द. वि. कलम २९५ (अ) नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!