Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडीसाठी ९ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पात्र

376 0

पुणे: – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्रांतर्गत घेण्यात येणाऱ्या पीएचडी प्रवेश परिक्षेत ९ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पात्र ठरले आहेत. विद्यापीठाशी संलग्न विविध विभाग, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया आयोजित करण्यात येते. यावर्षी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इराण, इराक, दक्षिण कोरिया, मॉरिशस, तैवान आणि तुर्की या ८ देशांतील एकूण १३ विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. २२ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या या परिक्षेत ९ विद्यार्थी पीचडीसाठी पात्र ठरले आहेत.

२०१५ पासून विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय केंद्र यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवत आहे. परिक्षेचे स्वरूप ऑनलाइन झाल्यामुळे या परिक्षेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक प्रा. (डॉ.) विजय खरे यांनी सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी दर ३ महिण्यात ही परिक्षा घेण्यात येते. सध्या २० देशातील १२४ विद्यार्थी विद्यापीठाशी संलग्न विविध विभाग, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये पीएचडी करत आहेत.

Share This News

Related Post

एकनाथ शिंदे यांच्या धावत्या पुणे भेटीत युवा सेनेला धक्का, पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश

Posted by - July 9, 2022 0
पुणे : शिवसेनेचे आमदारांनी बंड केल्यानंतर या बंडाला पुण्यातून फारसा पाठिंबा मिळालेला नव्हता. ठाकरे यांच्याकडून पुण्याला सावत्र वागणूक दिल्याने आम्ही…
no-water

Pune PMC Water Supply | पुण्यात 18 मे पासून पाणी कपात, ‘या’ दिवशी बंद राहणार शहराचा पाणी पुरवठा

Posted by - May 9, 2023 0
पुणे : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दि. 18 मे पासून दर गुरूवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा (Pune…

Breaking News ‘चित्रा वाघ यांनी जबाब द्यायला भाग पाडलं’, रघुनाथ कुचिक प्रकरणी पीडितेचा धक्कादायक दावा

Posted by - April 12, 2022 0
पुणे- रघुनाथ कुचिक प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणातील पीडितेने खळबळजनक खुलासा केला आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे विशिष्ट…

कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी असे आहेत वाहतुकीतील बदल

Posted by - May 3, 2022 0
पुणे- कर्वे रस्त्यावर बांधण्यात आलेल्या दुमजली उडडाणपुलामुळे वाहतुकीची कोंडीचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र येथील वाहतुकीचा प्रश्न जैसे थे…

#PUNE : माजी नगरसेविकेच्या कारला पीएमपीची धडक; ‘नुकसान भरपाई देतो..!’ सांगूनही बस चालकाला नगरसेविकेच्या पतीची जबर मारहाण

Posted by - March 16, 2023 0
पुणे : पुण्यात काल एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील एका माजी नगरसेविकेच्या पतीने पीएमपी बस चालकाला किरकोळ कारणावरून बेदम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *