उद्या सत्ता संघर्षाचा निकाल लागणार; सरकार राहणार कि जाणार? Posted on May 10, 2023 at May 10, 2023 by pktop20 292 0 पुणे : शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात अजून प्रलंबित आहे. तो उद्या लागण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्या आपल्याला समजेल हे सरकार राहणार कि कोसळणार… Share This News