शिवशाही बस बंद होणार? महामंडळाने केला मोठा खुलासा

1138 0

गोंदियामध्ये  झालेल्या शिवशाही बसच्या अपघातानंतर शिवशाही बसच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आल्यानंतर शिवशाही बस बंद केली जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

मात्र आता यावर महामंडळाकडून खुलासा करण्यात आला असून शिवशाही बस सुरूच राहणार असल्याचं म्हटलं आहे.

महामंडळाकडून नेमका काय केला खुलासा?

एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही(वातानुकूलित )बसेस चालना मध्ये आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही.

Share This News
error: Content is protected !!