शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात ‘या’ चेहऱ्याला उमेदवारी

171 0

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज नऊ उमेदवारांची तिसरी आधी जाहीर करण्यात आले असून यामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आले आहे तर प्रकाश सोळंके यांच्या विरोधात मोहन जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राहुल कलाटे यांना चिंचवड मधून तर अजित गव्हाणे यांना भोसरीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

आज घोषित केलेले नऊ उमेदवार कोण?

  1. अजित गव्हाणे – भोसरी
  2. सिद्धी कदम – मोहोळ
  3. राहुल कलाटे – चिंचवड
  4. राजेसाहेब देशमुख – परळी
  5. मोहन जगताप – माजलगाव
  6. फहाद अहमद – अनुशक्तीनगर
  7. रमेश बंग – हिंगणा
  8. अतुल वांदिले – हिंगणघाट
  9. ज्ञायक पटणी – कारंजा
Share This News
error: Content is protected !!