संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचे LIVE UPDATES

192 0

मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपमधील साडेतीन लोकांची नावे जाहीर करणार असल्याचे काल, सोमवारी जाहीर केले होते. आज संध्याकाळी 4 वाजता संजय राऊत शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेचे लाइव्ह अपडेट पाहा. 

मोहित कंबोज फडणवीस यांचा फ्रंट मॅन, तो फडणवीस यांना डुबवणार

अशी कोणती जेल नाही ज्यामध्ये मला दोन वर्षे ठेवतील

विरोधकांना धमकावणे हीच तुमची लोकशाही का ? मोदींना सवाल

मुंबईच्या ६० बिल्डर कडून ३०० कोटींची वसुली

स्वतःचे घोटाळे लपवून आमच्यावर आरोप

पीएमसी घोटाळ्याचे सर्व कागद ईडीकडे तीनवेळा पाठवले, पण ईडीने लक्ष दिले नाही

किरीट सोमय्या ईडी कार्यालयात बसून दही खिचडी खातो

पीएमसी घोटाळ्यात किरीट सोमय्या याचा हात

भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा माणूस आम्हाला अक्कल शिकवतोय

निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी किरीट सोमय्या याची, त्याचा भागीदार राकेश वाधवान

पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान याच्या खात्यातून भाजपाला २५ हजार कोटी

माझ्याकडे ५ हजार कोटींच्या घोटाळ्यांची माहिती

फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा

हरिणामधील एक दूधवाला ७ हजार कोटींचा मालक कसा झाला ?

माझ्या मुलीच्या लग्नाचे कपडे शिवणाऱ्या टेलरकडेही ईडी पोहोचली

गुजरातमध्ये मोठा बँक घोटाळा होऊनही ईडीचे तिकडे दुर्लक्ष

माझ्या अलिबाग येथील ५० गुंठे जमिनीचा तपास ईडी करतय

पाटणकरांनी वैद्यनाथ देवस्थानची जमीन कुठे घेतली ते दाखवून द्या

किरीट सोमय्यांवर दलाल म्हणून राऊतांची टीका

माझे त्या दलालाला आव्हान, उद्धव ठाकरे यांचे ते १९ बंगले कुठे आहेत ?

महाराष्ट्रात तुम्ही राहाता की आम्ही ते पाहू

भारतीय जनता पक्षाचा नालायकपणा सुरु आहे

किरीट सोमय्या, मुलुंडचा दलाल

पवार कुटुंबियांवर धाडीचे सत्र

पवार कुटुंबियांनाही टाइट करण्याची धमकी

सरकार पाडण्यासाठी मदत करण्याचा माझ्यावर भाजपाचा दबाव

पाठीत वार केले तरीही शिवसेना घाबरणार नाही

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांचा वापर

मराठी माणसावरील आक्रमणाविरोधात आमचा लढा

ऐतिहासिक रणशिंग शिवसेना भवनातून फुंकणार

मराठी माणूस नामर्द नाही, कितीही वार केले तरीही शिवसेना घाबरणार नाही

 

Share This News
error: Content is protected !!