Commonwealth Games : भारताची सुवर्ण कामगिरी ; रेसीलिंगमध्ये साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाने पटकावले गोल्ड मेडल

344 0

Commonwealth Games : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची रेसलर साक्षी मलिक गोल्ड मेडल पटकवण्यात यशस्वी ठरली आहे.बजरंग पुनियाने देखील रेसलिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. रेसलिंगमध्ये भारताला आता दोन गोल्ड आणि एक सिल्व्हर मेडल मिळालं आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधलं भारताचं हे 8 वे गोल्ड मेडल आहे. महिलांच्या 62 किलो वजनी गटात साक्षी मलिकने फायनलमध्ये कॅनडाच्या एना गोडिनेज गोंजालेजचा पराभव केला आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधली भारताच्या पदकांची संख्या आता 23 झाली आहे. बजरंग पुनियाने फायनलमध्ये कॅनडाच्या लछलन मॅकनीलचा 9-2 ने पराभव केला.

Share This News
error: Content is protected !!