Mohammed Shami

Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

578 0

मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा आयपीएल 2024 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. मोहम्मद शमी सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाकडून खेळतो. मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर पडल्यामुळे गुजरातच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

PM Kisan : PM किसानचा 16 वा हफ्ता ‘या’ दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात

Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!