मुंबई : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय (Video)

337 0

मुंबई : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आले. आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की , थेट लोकांशी संबंध आहे अशा लोकहिताचे योजनांचे निर्णय आम्ही आज घेतलेले आहेत .   

१. पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय

२. राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.
(नगर विकास विभाग)

३. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
(नगर विकास विभाग)

४. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
(नगर विकास विभाग)

५. राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)

६. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार

Share This News
error: Content is protected !!