Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते फुटले

556 0

मुंबई : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह डझनभर आमदारांनी बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात एकूण 54 आमदार आहेत. यापैकी एकूण 30 ते 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे.

आजच्या शपथविधीदरम्यान राजभवनात उपस्थित असलेले नेते
अमोल मिटकरी
सुनील तटकरे
खासदार अमोल कोल्हे ‘
नरहरी झिरवळ
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
अदिती तटकरे
अनिल भाईदास पाटील
बाबुराव अत्राम
संजय बनसोडे

‘या’ नेत्यांनी अजित पवारांसोबत घेतली शपथ
अजित पवार
छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
अनिल भाईदास पाटील
आदिती तटकरे
संजय बनसोडे
धर्मराजबाबा आत्राम

Share This News
error: Content is protected !!