Imran Khan

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

384 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्र्ष्टाराच्या आरोपाखाली पाकिस्तानी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे.

इम्रान खान हे पाकिस्तान तहरिक ए इन्साफ या पक्षाचे प्रमुख आहेत. काही दिवसांपूर्वी इस्लामाबाद जिल्हा सत्र न्यायालयाकडून इम्रान खान यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंंट जारी करण्यात आले होते.कादिरा ट्रस्ट केस प्रकरणात इम्रान खान यांना अटक झाल्याचं इस्लामाबादच्या आयजींनी सांगितले आहे. सध्या कलम 144 लागू करण्यात आलं आहे, असेदेखील आयजी म्हणाले आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!