Congress

Congress Loksabha : काँग्रेसची लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर

616 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. आता काँग्रेसने आपली यादी जाहीर केली आहे. राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. भूपेश बघेल आणि तामधावज साहू यांना तिकीट देण्यात आले आहे. एकूण 39 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात 15 उमेदवार ओपन आणि 24 मागसवर्गीय, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यक समाजातून असणार आहे.

कोणत्या मतदार संघातून कोणाला मिळली उमेदवारी

Congress List

 

 

Share This News
error: Content is protected !!