CHHAGAN BHUJBAL MINISTER अखेर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी छगन भुजबळ यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल व मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. CHHAGAN BHUJBAL MINISTER

CHHAGAN BHUJBAL MINISTER| मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ…; छगन भुजबळ यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

3012 0

CHHAGAN BHUJBAL MINISTER अखेर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी छगन भुजबळ यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल व मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. CHHAGAN BHUJBAL MINISTER

OP NEWS MARATHI | CHHAGAN BHUJBAL OATH CEREMONY| छगन भुजबळांचा शपथविधी सोहळा UNCUT

छगन भुजबळ यांची धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या मंत्रीपदावर वर्णी लागली आहे.

CHHAGAN BHUJBAL: ठरलं! अखेर छगन भुजबळ मंत्री होणार; उद्या शपथविधी 

छगन भुजबळांची CHHAGAN BHUJBAL MINISTER वर्णी पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खात्यावर लागण्याची शक्यता आहे.  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यान राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त होतं. त्या जागेवर आता छगन भुजबळ मंत्री होणार आहे.  महाविकास आघाडी सरकारच्या काळातही छगन भुजबळांनी अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी सापडली होती त्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सामील झाल्यानंतरही छगन भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री पदाचे जबाबदारी देण्यात आली होती

PUNE PORSCHE CAR ACCIDENT: देशाला हादरावणाऱ्या “पोर्शे अपघाता”ला एक वर्ष पूर्ण;आरोपी सध्या कुठे ? न्याय कधी मिळणार ? वर्षभरात काय घडलं ?   

‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे मी आभार मानतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, यांचेही मी आभार मानतो. यासह येवला-लासलगाव या माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेचे, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे, समता परिषदेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे देखील आभार मानतो.

CHHAGAN BHUJBAL : माजी मंत्री छगन भुजबळ यांना मागितली 1 कोटीची खंडणी; नेमकं प्रकरण काय?

आजवर माझ्यावर ज्यांनी ज्यांनी प्रेम दाखवलं त्या सर्वांचे देखील मी आभार मानतो’ अशी पहिली प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

AJIT PAWAR: ‘कितीही जवळचा असेल तरी मकोका लावणार’; अजित पवारांचा गुन्हेगारांना सज्जड दम

GUARDIAN MINISTER OF NASHIK: नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही का? नेमकं कारण काय?

 

Share This News
error: Content is protected !!