ब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक विशेष

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून तर 2019 मध्ये तिकीट कापलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभेतून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभेतून उमेदवारी देण्यात आले आहे

तर कोथरूड चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे

पर्वती विधानसभेतून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे

कोणत्या 99 उमेदवारांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी?

1. नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस

2. कामठी चंद्रशेखर बावनकुळे

3. शहादा (ST) राजेश उदयसिंह पाडवी

4. नंदुरबार (ST) विजयकुमार गावित

5. धुळे शहर अनुप अग्रवाल

6. सिंदखेड राजा जयकुमार रावल

7. शिरपूर एसटी काशीराम पावरा

8. रावेर अमोल जावले

9. भुसावळ एस सी संजय सावकारे

10. जळगाव शहर सुरेश भो

11. चाळीसगाव मंगेश चव्हाण

12. जामनेर गिरीश महाजन

13. चिखली श्वेता महाले

14. खामगाव आकाश फुंडकर

15. जळगाव जामोद संजय कुटे

16. अकोला पूर्व रणधीर सावरकर

17. धामणगाव रेल्वे प्रताप अडसर

18. अचलपूर प्रवीण तायडे

19. देवली राजेश बकाने

20. हिंगणघाट समीर कुणावर

21. वर्धा पंकज भोयर

22. हिंगणा समीर मेघे

23. नागपूर दक्षिण मोहन माते

24. नागपूर पूर्व कृष्णा खोपडे

25. तिरोरा विजय रहांगडाले

26. गोंदिया विनोद अग्रवाल

27. आमगाव एसटी संजय पुरम

28. परमोरी एसटी कृष्णा कसबे

29. बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार

30. चिमूर बंटी भांगडिया

31. वणी संजीव रेड्डी बोडकुरवार

32. राळेगाव अशोक उईके

33. यवतमाळ मदन इरावार

34. किनवट भीमराव केरम

35. भोकर श्रीजया चव्हाण

36. नायगाव राजेश पवार

37. मुखेड तुषार राठोड

38. हिंगोली तानाजी मुटकुळे

39. जिंतूर मेघना बोर्डीकर

40. परतुर बबनराव लोणीकर

41. बदनापूर SC नारायण कुचे

42. भोकरदन संतोष दानवे

43. फुलंब्री अनुराधा चव्हाण

44. छत्रपती संभाजी नगर पूर्व अतुल सावे

45. गंगापूर प्रशांत बंब

46. बगलान ST दिलीप बोरसे

47. चांदवड राहुल आहेर

48. नाशिक पूर्व राहुल ढिकले

49. नाशिक पश्चिम सीमाताई हिरे

50. नालासोपारा राजन नाईक

51. भिवंडी पश्चिम महेश चौगुले

52. मुरबाड किसन कथोरे

53. कल्याण पूर्व सुलभा गायकवाड

54. डोंबिवली रवींद्र चव्हाण

55. ठाणे संजय केळकर

56. ऐरोली गणेश नाईक

57. बेलापूर मंदा म्हात्रे

58. दहिसर मनीषा चौधरी

59. मुलुंड मिहीर कोटेजा

60. कांदिवली पूर्व अतुल भातखळकर

61. चारकोप योगेश सागर

62. मालाड पश्चिम विनोद शेलार

63. गोरेगाव विद्या ठाकूर

64. अंधेरी पश्चिम अमित साटम

65. विलेपार्ले पराग अळवणी

66. घाटकोपर पश्चिम राम कदम

67. वांद्रे पश्चिम आशिष शेलार

68. सायन कोळीवाडा तमिळ सेलमन

69. वडाळा कालिदास कळमकर

70. मलबार हिल मंगल प्रभात लोढा

71. कुलाबा राहुल नार्वेकर

72. पनवेल प्रशांत ठाकूर

73. उरण महेश पालदी

74. दौंड राहुल कुल

75. चिंचवड शंकर जगताप

76. भोसरी महेश लांडगे

77. शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे

78. कोथरूड चंद्रकांत पाटील

79. पर्वती माधुरी मिसाळ

80. शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील

81. शेवगाव मोनिका रांजळे

82. राहुरी शिवाजीराव कर्डिले

83. श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते

84. कर्जत जामखेड राम शिंदे

85. कैंज SC नमिता मुंदडा

86. निलंगा संभाजी पाटील निलंगेकर

87. औसा अभिमन्यू पवार

88. तुळजापूर राणा जगजीत सिंग पाटील

89. सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख

90. अक्कलकोट सचिन कल्याण शेट्टी

91. सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख

92. मान खटाव जयकुमार कोरे

93. कराड दक्षिण अतुल भोसले

94. सातारा शिवेंद्रसिंहराजे भोसले

95. कणकवली नितेश राणे

96. कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक

97. इचलकरंजी राहुल आवाडे

98. मिरज SC सुरेश खाडे

99. सांगली सुधीर गाडगीळ