WFI

WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन

521 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्याविरोधात केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारने आता संपूर्ण कुस्ती संघटनेलाच बरखास्त करुन संजय सिंह यांना निलंबित केले आहे. त्यामुळे आता संजय सिंह हे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहणार नाहीत.

भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. यामध्ये कुस्तीपटू अनिता शेओरान यांचा पराभव झाला होता. या निकालानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली होती. यानंतर मोदी सरकारने यावर कारवाई करत नव्या कुस्ती संघटनेला निलंबित केले आहे. तसेच कुस्ती संघटना रद्द करतानाच क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगितीही दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, 24 जानेवारीला होणार सुनावणी

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण

Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी

Sushma Andhare : ‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारेनी नीलम गोऱ्हेंना लिहिले पत्र

Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण

Suryakumar Yadav : टीम इंडियाला T -20 वर्ल्डकपपूर्वी मोठा धक्का ! सूर्यकुमारच्या दुखापतीबाबत ‘ही’ मोठी अपडेट आली समोर

Share This News
error: Content is protected !!