Ravindra Dhangekar

काँग्रेसचं अखेर ठरलं! लोकसभेसाठी महाराष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा

605 0

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा नावांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापुरातून तर रवींद्र धंगेकर यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

रवींद्र धंगेकर हे कसब्याचे विद्यमान आमदार असून सलग पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले नुकत्याच 2023 मध्ये झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धंगेकरांनी भाजपच्या 11600 मतांनी पराभव केला आहे

Share This News
error: Content is protected !!